Friday, March 28, 2025 08:58:31 PM
रविवारी, १४ जुलै रोजी ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण ठाकूर बुवांची समाधी येथे पार पडलं. यावेळी उल्हासपूर्ण वातावरणात वारकर्यांनी गर्दी केली होती.
Jai Maharashtra News
2024-07-14 16:48:55
माळशिरस येथून निघालेली माऊलींची पालखी खुडूस फाटा येथे आली. इथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं.
2024-07-13 18:46:45
दिन
घन्टा
मिनेट